शालार्थ : पायरी-3
Step - 3
Step - 3
(BILL GROUP Maintenance)
DDO LVL 2 ने SCHEME दिल्यानंतर आपण BILL GROUP बनवू शकतो.
- Bill Group तयार करणे :
WORKLIST > PAYROLL > OFFICE INFO > BILL GROUP MAINTENANCE
- वरील WINDOW OPEN होईल. यामध्ये शाळेतील EMPLOYEE संबंधित BILL -GROUP तयार करावयाचा आहे. सर्व EMPLOYEE एकाच BILL GROUP मध्ये ठेवता येतात. नाहीतर वेगवेगळे BILL GROUP बनवता येतात. जसे १) TEACHING STAFF BILL GROUP २) NON-TEACHING STAFF BILL GROUP ३) शिक्षण सेवक BILL GROUP.
- SCHEME , TYPE OF POST ( PERMANENT ,TEMPORARY ) ,GROUP ( आपल्याशी संबंधित CLASS -C , CLASS-D) हा GROUP निवडावा लागेल .माहिती भरून SAVE केले असता आपला BILL GROUP तयार होईल.
- SCHEME SELECT केली असता SCHEME CODE व BILL GROUP ID आपोआप तयार होईल.
- BILL GROUP DESCRIPTION मध्ये " BILL GROUP FOR NMMC SCHOOL NO .42, SHIKSHAN SEVAK " असे नाव आपण लिहू शकतो. DESCRIPTION महत्वाचे आहे..
No comments:
Post a Comment