शालार्थ ID मिळाल्यानंतर जर आपल्याला आपण भरलेल्या EMPLOYEE FORM मध्ये
बदल करावयाचा असेल ,जसे INDIVIDUAL DETAILS ,INSTITUTION DETAILS
,PHOTO-SIGN ,PF तर CHANGES हा पर्याय उपयोगात येतो..
थोडक्यात काय???
आपण शाळेच्या LOGIN मध्ये जाऊन
हवा तो बदल करावा .(बदल करण्यासाठी
OFFICE ची परवानगी असणारे पत्र, जावक नंबर ,दिनांक या
गोष्टी लागतात.) तो बदल करून FORM पुन्हा APPROVE साठी REPORTING
DDO ला पाठवावा .त्यांचाकडून
तो APPROVE झाल्यानंतर CHANGE घडून येईल.
|
१) शाळेच्या LOGIN मध्ये...
WORKLIST > PAYROLL > CHANGES
या ठिकाणी GIS ,OTHER ,DRAFT CHANGES ,OFFICE DETAILS ,PAY DETAILS बदलू शकतो. फक्त सोबत OFFICE ची ORDER असणे गरजेचे आहे.
समजा OTHER DETAILS वर CLICK केले तर खालील WINDOW OPEN होईल.
यातील जो CHANGE करायचा आहे. तो निवडून DESIGNATION निवडा. मग खाली EMPLOYEE ची यादी येईल.ज्याचा बदल करायचा आहे,तो निवडावा.
AUTHORITY LETTER NO, LETTER DATE MANDATORY आहे .जेवढा CHANGE करायचा
आहे,तोच भाग भरावा. CHANGE करून झाल्यावर FORM APPROVE साठी REPORTING DDO
कडे जाईल.
2) REPORTING DDO च्या LOGIN मध्ये :
नंतर ज्या मध्ये बदल झाला आहे ,अश्या EMPLOYEE ची LIST दिसेल. हवा
त्याच्यावर CLICK करून माहिती तपासून FORM APPROVE करावा. ती खालील WINDOW
आहे.
अश्या प्रकारे आपण आपली माहिती UPDATE करू शकतो...
No comments:
Post a Comment