Monday, October 29, 2012

शालार्थ : पायरी-5 (Step - 5) EMPLOYEE - ALLOWANCES & DEDUCTIONS



शालार्थ : पायरी-5 (EMPLOYEE ALLOWANCES & DEDUCTIONS)

शालार्थ : पायरी-5

(EMPLOYEE INFO )


 EMPLOYEE ची माहिती DDO2 (शिक्षणाधिकारी) ला FORWARD केल्यानंतर ती DDO2 कडून APPROVE झाल्यानंतरच खालील प्रक्रिया आपल्याला करावयाच्या आहेत.

  • ATTACH BILL GROUP TO EMPLOYEE :
              WORKLIST >PAYROLL >OFFICE INFO > ATTACH BILL GROUP
 वरील WINDOW OPEN होईल.
  • BILL GROUP निवडून त्याखाली ATTACH -DETACH EMPLOYEE  व ATTACH -DETACH  POST  पर्याय आहेत. EMPLOYEE किंवा POST  BILL GROUP ला जोडणे/काढणे या गोष्टी आपल्याला इथे करता येतात. 
 
  • वेतन काढण्यासाठी EMPLOYEE / POST BILL GROUP ला ATTACH-DETACH करणे महत्वाचे आहे. BILL GROUP निवडून POST / EMPLOYEE पर्याय निवडून GO BUTTON वर CLICK  करावे.


वरील WINDOW OPEN होईल. ज्यांना ATTACH /DETACH करायचे आहे त्यांना SELECT करून BILL GROUP मध्ये घेता येईल. 

---------------------------------------------------------------------------------
  • EMPLOYEE  ELIGIBILITY  FOR ALLOWANCE & DEDUCTION :  
WORKLIST > PAYROLL > ELIGIBILITY FOR ALLOWANCE & DEDUCTION वर गेल्यावर EMPLOYEE ची नावे असणारी LIST येईल. त्यातील पाहिजे त्या EMPLOYEE च्या नावावर CLICK केले असता खालील WINDOW OPEN होईल.
 त्यातील योग्य त्या ALLOWANCE & DEDUCTION वर CLICK  करावे व SAVE करावे. एखाद्याला P.T. माफ करावयाचा असेल तर तो SELECT करू नये. प्रत्येक महिन्याला हे काम करने अपेक्षित आहे; कारण आवश्यक ALLOWANCE & DEDUCTION काही महिन्यांमध्ये बदलत असतात.
  •   EMPLOYEE  NON COMPUTATIONAL ALLOWANCES / DEDUCTIONS  :  
WORKLIST >PAYROLL > EMPLOYEE INFO > NON -COMPUTATIONAL 
या WINDOW मध्ये एखाद्याचे / अनेकांचे ALLOWANCE /DEDUCTION करायचे असतील तर ही  WINDOW वापरता येईल. 
  • जसे INCOME TAX, ADVANCE, GPF  इ .साठी.त्यासाठी प्रथम EMPLOYEE चे नाव SEARCH करावे. BILL GROUP निवडून झाल्यानंतर EMPLOYEE च DESIGNATION निवडावे. 
  • समजा , ASST. TEACHER असे निवडले असता सर्व ASST TEACHER ची नवे येतील. सर्वाना  जर ते ALLOWANCE किंवा DEDUCTION लागू असतील तरीही ते देता येतात. एखाद्यालाच जर द्यायचे असतील तर LIST मधून तो निवडावा.
  • EMPLOYEE LOAN DETAILS :
WORKLIST > PAYROLL > EMPLOYEE INFO > LOAN DETAILS 
  • या WINDOW मध्ये ज्या EMPLOYEE ची LOAN DETAILS ADD करावयाची आहेत.त्याचे नाव SEARCH करावे. जर नाव सेअरच होत नसेल तर डाव्या कोपरात असणाऱ्या ADD NEW ENTRY या OPTION वर  CLICK करावे. मग वरील WINDOW OPEN होईल.
  • या मध्ये LOAN कुठले  आहे,किती आहे इथपासून तर INSTALLEMENT, INTREST (व्याज), RECOVERED इ . माहिती भरायची आहे.
टीप :  Only those loans and advances which are mapped with department will come in Loan Name. ( आपल्या वेतानासंबंधित असणारे LOANS विषयीच माहिती इथे येईल. बाकीच्या LOANS चा संबंध येत नाही.. )

  • BROKEN PERIOD : 
WORKLIST > PAYROLL > EMPLOYEE  INFO>BROKEN PERIOD 
  • SUPPLIMENTRY BILL (पुरवणी बील)च्या संदर्भात ह्या WINDOW चा आपल्याला आधार घ्यावा लागेल. एखाद्याचे मागच्या महिन्यातील राहिलेले  BILL काढायचे असेल तर हि WINDOW उपयोगात येते. सध्या हे BILL MANUALLY  (आपण आज पर्यंत जसे तयार करतो तसे..) तयार करायचे आहे.
  • उदा. एखादा शिक्षक जर बिन-पगारी रजेवर, निलंबित ,किंवा प्रसूती रजेवर असेल तर त्याचा पगार नंतर काढावा लागतो .तेंव्हा आपण या tab च्या मदतीने त्याचा मागील पगार काढू शकू.
  • NON -GOVERNMENTAL DEDUCTION :
WORKLIST > PAYROLL >EMPLOYEE INFO >NON -GOV. DEDUCTION 
  •  CREDIT-SOCIETY ,LIC ,OTHER RECOVERY  या संबंधीचे NON GOV. DEDUCTION आपल्याला या WINDOW मधून करता येईल. 

VIEW DRAFT SALARY :

  • सर्व EMPLOYEE INFORMATION (ABOUT LOANS ,ALLOWANCES &DEDUCTION)भरून झाल्यानंतर प्रत्येकाची SALARY DRAFT मध्ये CALCULATE करून ठेवावी.
  • WORKLIST > PAYROLL > EMPLOYEE INFO >VIEW DRAFT SALARY 

EMPLOYEE च्या नावावर CLICK केले असता खालील WINDOW OPEN होईल.त्यातील CALCULATE या BUTTON वर CLICK केले असता तुमची SALARY तयार होईल.


DRAFT मध्ये SALARY बनवून ठेवणे प्रत्यक्ष BILL तयार होण्यापूर्वी आपणास मार्गदर्शक ठरेल. 


  • GOVT. ACCOMMODATION (सरकारी निवास ) :
WORKLIST  > PAYROLL >EMPLOYEE INFO >GOV .ACCOMODATION 
(SKIP THIS STEP FOR NAVI MUMBAI MUNICIPAL CORPORATION)
  • ज्यांना GOVT. ACCOMMODATION (सरकारी घरे /आवास) राहावयास मिळत असेल त्यांनी हि WINDOW भरून द्यावयाची आहे. आश्रम शाळा मधील EMPLOYEE किंवा वसतिगृह असणाऱ्या शाळांना     ( जर मध्ये कर्मचारी ACCOMMODATION  ची सोय सुद्धा असेल तर ) ह्यासंबंधी माहिती भरावी लागेल.

  • RELEASE OF ANNUAL INCREMENT (वार्षिक वेतन वाढ ): 

WORKLIST >PAYROLL >EMPLOYEE INFO > RELEASE OF ANNUAL INCREMENT
  • DDO LVL2 (शिक्षणाधिकारी) कडून ६ व्या वेतन आयोगानुसार दरवर्षी जुलै मध्ये RELEASE होणा-या ANNUAL INCREMENT ORDERS  कुणाला लागू आहे ; कुणाला नाही .त्यानुसार ORDER  निवडून त्यासंबंधी EMPLOYEE च्या LIST मधून EMPLOYEE निवडून  त्याला हो/नाही यापैकी ज्या LIST मध्ये ठेवायचे  आहे ते ADD TO /REMOVE पर्याय CLICK करून करावे.
  •  EMPLOYEE SERVICE END :
WORKLIST >PAYROLL > EMPLOYEE INFO > SERVICE END
  • SERVICE संपवायची असेल तर ही  WINDOW आपल्याला मदत करते. निवृत्ती घ्यायची असेल,.राजीनामा देवून SERVICE  बंद करायची असेल तर यावरील माहिती भरून REMARK द्यावा. 

अश्या  प्रकारे प्रत्येक कर्मचारी प्रणालीमध्ये नोंदवायचा आहे. नोंदवलेला कर्मचारी APPROVAL  साठी REPORTING DDO (शिक्षणाधिकारी) ला FORWARDED TO DDO  करावयाचा आहे.


No comments:

Post a Comment