Monday, October 29, 2012

शालार्थ : प्रवेश (LOGIN into SHALARTH)


 शालार्थ प्रणाली : प्रवेश 

 • web browser म्हणून windows explorer (7.० & above )किंवा firefox browser  वापरावा.  
 • web  address bing, google,yahoo,msn यामध्ये search करू नये. तो address bar मधेच टाकावा.अन्यथा window open होणार नाही.
 • खालील web address टाका.

website - www.shalarth.maharashtra.gov.in
             

 • त्यानंतर pop -up blocker अशी एक छोटी पट्टी वरती दिसेल. त्यावर click करून २ रा always allow......हा पर्याय निवडा.(वरच्या image मध्ये तो निवडला आहे.)
 • त्यानंतर खालील शालार्थ ची window दिसेल..                               
 • या Window मध्ये आपल्याला user name आणि password टाकावयाचा आहे.  
 • USER NAME  - प्रत्येक शाळेला स्वतंत्र ID आपल्या कार्यालयाकडून दिलेला आहे. या ID ला _AST जोडून शाळेचा USER NAME तयार होतो.
 • PASSWORD - प्रथम login साठी PASSWORD ifms123 हा  आहे.
 • टीप : प्रथम login केल्यानंतर PASSWORD CHANGE करण्याची Window येते. येथे PASSWORD बदलावा.
 • नवीन PASSWORD देताना खालील सूचनांचे पालन करावे.
 
 •  PASSWORD टाकून login करताना शक्यतो Virtual Keyboard चा वापर करावा जेणेकरून तुमच्या PC मध्ये Keylogger असेल तर तुमचा PASSWORD HACK होणार नाही. खालील स्क्रीन पहा. 
 • PASSWORD विसरल्यास.......?
 • PASSWORD शक्यतो व्यवस्थित लक्षात ठेवावा. पण तरीही तो विसरल्यास खालील पद्धतीने तो पुन्हा मिळवता येईल. 
 • FORGET PASSWORD या यावर click करावे मग खालील Window Open होईल. 
 
 •  तिच्यात तुमचा USER NAME टाकावा तो जर Valid असेल तर खालील Window Open होईल.
 
 •  यामध्ये जन्मदिनांक व एका गुप्त प्रश्नाचे उत्तर टाकावयाचे आहे. तो प्रश्न आणि उत्तर भविष्यात तुम्हाला पुन्हा PASSWORD विसरल्यास उपयोगी पडेल.
 • यानंतर Reset वर click केल्यास तुमचा PASSWORD पुन्हा ifms123 असा होतो. 


12 comments:

 1. अभिनंदन सर्वप्रथम ठणे म.न.पा प्राथमिक शिक्षण मंडळाचे कारण त्यांनी शिक्षकांना त्यांची संकल्पना मांडण्यास वावदिला. अधिकारी व पदाधिकार्‍यांची शाबासकीची थाप जर आम्हा शिक्षकांच्या पाठीवर असेल तर मग असले अनेक नवीन बदल आम्हीसारे जरूर करु.

  अझर सोलापूर

  ReplyDelete
 2. अभिनंदन सर्वप्रथम ठणे म.न.पा प्राथमिक शिक्षण मंडळाचे कारण त्यांनी शिक्षकांना त्यांची संकल्पना मांडण्यास वावदिला. अधिकारी व पदाधिकार्‍यांची शाबासकीची थाप जर आम्हा शिक्षकांच्या पाठीवर असेल तर मग असले अनेक नवीन बदल आम्हीसारे जरूर करु. thanks
  sayyed mujahed nagar palika shikshan mandal nandurbar nandurbar

  ReplyDelete
 3. can we taking headmaster and other teacher Banks are defrent defrant?

  i mean hm bank account in SBI OR other teacher bank are ICICI Can we do as?????????????

  ReplyDelete
 4. Very good for all Teacher.
  Thank ms gov.

  ReplyDelete
 5. Very very useful system for every teacher.thanks a lot.

  ReplyDelete
 6. beed dist me kab start ho raha hai yeh system

  ReplyDelete
 7. thanks for shalarth we open in iternet explorer 7.0 will must

  ReplyDelete
 8. It is very important site but when the starting this site.

  ReplyDelete
 9. VERY NICE!Thanks to TMC Schoolboard and ur TEAM working for SHALARTH .

  ReplyDelete