शालार्थ : पायरी 6
देयक निर्मिती
देयक निर्मिती
थोडक्यात काय ?
या भागात प्रत्यक्ष BILL तयार करायचे असून ;त्याद्वारे वेग-वेगळे REPORTS काढावयाचे आहेत.
|
- प्रत्येक महिन्याला PAYBILL निर्माण करायचे आहे.
- WORKLIST > PAYROLL > PAYROLL GENERATION > GENERATE PAY BILL
- वर्ष,महिना ,BILL NO./ BILL GROUP या गोष्टी भरून खालील GENERATE PAYBILL वर CLICK करावे.
PAYBILL तयार होईल व खालील WINDOW ओपेन होईल.
यामध्ये आपले जेवढे BILL GROUP (BILL GROUP MAINTAINANCE मध्ये) बनवले असतील तेवढी बिले तयार होतील.
---------------------------------------------------------------------------------
- विभिन्न REPORTS :
या करिता खालील PATH ने जावे लागेल.
REPORTS > PAYROLL >ALL REPORTS
OUTER, INNER ,PAGEWISE ,GROUPWISE ,बँक STATEMENT ,AQUITATANCE ROLL ,
INTEREST LOANS& ADVANCES ,OTHER ..असे विविध REPORT तयार होतात.पाहिजे
त्यावर CLICK केले असता हवा तो REPORT मिळवता येतो..
Very good
ReplyDeletegood system for payment to all Dep.
ReplyDeleteVery good Idea.payment will soon.
ReplyDeleteVery good Idea. payment will soon.
ReplyDelete