शालार्थ : पायरी-2
(Step-2)
(Step-2)
WORKLIST > PAYROLL > PROFILE > OFFICE DETAILS
- वरील WINDOW OPEN होईल.
A) OFFICE / ORAG. ADDED :
यामध्ये आपल्या शाळेविषयी माहिती भरावयाची आहे.
- शाळेचे नाव नंतर जर ती शाळा HM OFFICE असेल तर Y निवडा अन्यथा N निवडा
- नंतर DISTRICT ,TALUKA ,VILLAGE ,ADDRESS ,PIN CODE ,DISE CODE ही माहिती भरावी.
- यातील OFFICE ORGANIZATION CLASS हा पर्याय भरताना आपली शाळा कोणत्या HRA (HOUSE RENT ALLOWANCE) CLASS मध्ये येते तो निवडावा.यासाठी २००८ चा G.R. पाहता येईल. नवी मुंबई महानगरपालिका A1 (30 % HRA ) Class मध्ये मोडते.
- शाळा HILLY ,TRIBAL ,NAXALITE AREA मधील आहे का ?या प्रश्नांची माहिती द्यावी . ALLOWANCES मध्ये त्याचा उपयोग होईल.
- शेवटी माहिती पूर्ण झाल्यावर ती "SAVE & FORWARD TO DDO" हा पर्याय निवडून APPROVAL साठी शिक्षणाधीकारीकडे पाठवावी.
- या पानाचा थोडक्यात Review :
No comments:
Post a Comment