शालार्थ : प्रत्यक्षात पायरी 1 (Step - 1)
- USER IDआणि PASSWORD टाकल्यावर वरील Window open होईल. यात वरती फक्त २ option दिसतील. १) Worklist २) Reports ... आपल्याला फक्त Worklist मध्ये काम करावयाचे आहे.
- mouse ने worklist वर click करा किंवा F८ दाबून KEYBOARD वरील arrow च्या सहायाने worklist वरील option पहा.
- WORKLIST मध्ये ४ option दिसतील ...१) DCPS (defined contribution pension scheme ) .. २) Payroll .. ३)GPF (general provident fund).. ४) Loans & Advances या प्रत्येक option ला sub-option ही आहेत. त्या Option वर cursor नेले असता ते आपल्याला पहावयास मिळतील ..
- सध्या फक्त payroll शी आपले काम आहे. त्यामुळे त्यातील sub-option आपण पाहू... खालील चित्रात आपणाला payroll मधील main ६ option दिसत आहेत . तसेच पहिल्या main option profile org /office मधील आणखी sub-option दिसत आहेत.
पायरी १
- WORKLIST > PAYROLL > PROFILE> PROFILE ORG./OFFICE INFORMATION.
- टीप : लाल रंगाने * असलेल्या जागा भरणे अनिवार्य (Mandatory) आहे. अन्यथा आपली माहिती SAVE होत नाही.
- प्रथम Edit या Option वर click करावे.
B. Signing Authority Form मध्ये,
- मुख्याध्यापकाचे नाव,
- Designation (Gradable मुख्याध्यापक असेल तर Head Master आणि प्रभारी असेलतर IN CHARGE Head Master)
- सदर व्यक्ती मुख्याध्यापक पदावर कधीपासून आहे तो दिनांक टाकायचा आहे.
- TAN No : हा Income Tax Department संबंधीचा आपल्या कार्यालयाचा क्रमांक असतो. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी हा क्रमांक PNE04316A असा आहे.
- WARD निवडताना आपल्या AREA चे INCOME TAX मुख्यालय कोठे आहे ते टाकावे. उदा. नवी मुंबई साठी वाशी, ठाणे.
C. BANK DETAILS Form : शाळेचे पगार ज्या बँकेत जमा होतात त्या बँकेचे नाव, शाखा , खाते प्रकार, खाते क्रमांक इ. माहिती या Form मध्ये भरावयाची आहे. परंतु येथे कोणत्याही प्रकारे सर्व शिक्षा अभियानाचा, सादिल खर्चाचा, शिक्षकाच्या वैयक्तिक खात्याची माहिती टाकू नये.
- BANK NAME : Bank Of India (नवी मुंबई महानगरपालिकेसाठी)
- BRANCH : CBD Belapur (नवी मुंबई महानगरपालिकेसाठी)
- IFSC CODE : BKID0000116 (नवी मुंबई महानगरपालिकेसाठी)
- Bank A/C No. : 011621100005239(नवी मुंबई महानगरपालिकेसाठी)
- Remarks : यामध्ये एखादा झालेला बदल आपण नोंदवू शकतो.
सर्व Form भरून झाल्यावर माहिती Save करावी आणि Back वर Click करून मागे यावे.
- या पानाचा थोडक्यात Review :
No comments:
Post a Comment