शालार्थ : थोडक्यात महत्त्वाचे
- USER NAME व PASSWORD टाकताना ..
- USER NAME मध्ये शाळेचा ID टाकल्यानंतर _AST टाकावेच..( _ हे चिन्ह टाकताना CTRL व - हे KEYBOARD वरील BUTTON दाबावे.)
- PASSWORD SMALL मधेच असावा .
- लाल रंगाच्या या * विषयी
- असा * असणाऱ्या या SITE वरील सर्व जागा भरणे . अपरिहार्य आहे.
- WEB ADDRESS विषयी...
- तो कृपया SEARCH करू नका.. तो ADDRESS BAR मधेच टाका.
- संगणकाचा INTERNET EXPOLERER हा BROWSER ७.० किंवा त्याहून UPDATED असावा.
- सुरवातीला ADDRESS टाकून GO केले असता POP - UP BLOCKER ची छोटी पट्टी वरती/खाली येते .. तिच्या विषयी जागरूक राहून ALWAYS ALLOW हा पर्याय निवडावा..
- EMPLOYEE FORM भरताना देवनागरी मध्ये नाव लिहताना....
देवनागरी मध्ये नाव लिहिताना खूप नावांचा PROBLEM निर्माण होत आहे.. त्यासाठी खालील स्टेप ने काम करावे..
- प्रथम आपण FORM भरत असलेले शालार्थ चे PAGE MINIMISE (वरील - असे चिन्ह दाबून )करावे.
- नंतर नवीन TAB मध्ये GOOGLE या SEARCH मध्ये " TYPE IN MARATHI " असे SEARCH करावे..
- आलेल्या पर्यामधील पहिलाच TYPE IN MARATHI -GOOGLE TRANSLITERATION हा पर्याय निवडा..
- यातील PAD वर आपल्याला हव्या असणाऱ्या नावाचे ENGLISH SPELLING टाका.. समोर बरोबर नावाचे ६ पर्याय दिसतील त्यातील आपल्याला पाहिजे त्यावर CLICK करा.
- असे पूर्ण नाव तयार करून ते MOUSE च्या सहायाने SELECT करा.
- CTRL C दाबून ते COPY करा.
- पुन्हा आपल्या शालार्थच्या FORM मध्ये येऊन आपणास जिथे नाव लिहायचे आहे तिथे CLICK करा.
- CTRL V दाबून ते नाव PASTE करा. नाव हवे तसे आले असेल..
- शालार्थ प्रणाली मधील वेगवेगळ्या LEVEL ..
ZP
(4 LEVELS)
|
CORPORATION / PRIVATE
(3 LEVELS) | ||
DDO LEVEL
|
OFFICER
|
DDO LEVEL
|
OFFICER
|
1 ST
|
HEAD MASTER
|
1 ST
|
HEAD MASTER
|
2 ND
|
BEO
,PANCHAYAT SAMITI .
|
2 ND
|
EO,
SHIKSHAN MANDAL.
|
3 RD
|
EO,
ZILHA PARISHAD. |
3 RD
|
DY.
DIRECTOR ,EDUCATION. |
4 TH
|
CHIEF ACCOUNTANT AND FIANACE OFFICER ,ZILHA PARISHAD.
|
NONE
|
FORM DRAFT मध्ये SAVE करण्याविषयी
-
WORKLIST > PAYROLL >EMPLOYEE CONFIG. FORM > NEW CONFIG. FORM
इथे जाऊन FORM OPEN करावा. त्या FORM मधील ६ TAB भरताना समजा एखादी जागा
माहितीअभावी रिकामी राहणार असल्यास आपण तो FORM DDO LVL२ ला पाठवणार नाही .
अश्या वेळी अर्धा FORM आपल्याला SAVE AS DRAFT हा खालील OPTION निवडून
SAVE करावा लागेल. ६ TAB ला प्रत्येक वेळी SAVE AS DRAFT करू नका. एकदाच
भरून झाल्यावर तो SAVE करा.
हा SAVE झालेले FORM आपल्याला उद्या ती माहिती मिळाल्यावर भरायचा असल्यास WORKLIST > PAYROLL >EMPLOYEE CONFIG. FORM> DRAFT FORM यावर CLICK करावे. DRAFT मधील सर्व FORM आपल्याला दिसतील. आपल्याला ज्यात माहिती भरायची आहे,तो SELECT करावा व हवी ती माहिती भरून तो UPDATE वर CLICK करून UPDATE करावा किंवा सर्व भरून झाला असेल तर DDO LVL२ ला पाठवावा. नंतरच आपल्याला SHALARTH ID मिळणार आहे.
ASST /DDO LOGIN
|
DEO/DDO LVL2 LOGIN
|
STEP
-1 SIGINING AUTHIRITY
|
|
STEP
-2 ORAGANISATION DETAILS
|
|
|
STEP
-3 APPROVE ORAGANISATION DETAILS
|
|
STEP
-4 ORDER MASTER
|
|
STEP-5 ENTRY OF POST
|
|
STEP-6 ORAGANISATION SCHEME
|
|
STEP
-7 ALLOWANCES AND DEDUCTION FOR SCHOOL
|
STEP
– 8 BILL GROUP MAINTAINANCE/GENERATE
|
|
STEP
-9 ATTACH/DETTACH VACANT POST
|
|
STEP-
10 EMPLOYEE CONF. FORM
FORWARD TO BEO/LVL2
|
|
|
STEP
-11 APPROVE
FORM
|
STEP
– 12 EMPLOYEE
ELIGIBILITY FOR ALLOWANCES AND DEDUCTION
|
|
STEP
– 13 CALCULATE DRAFT SALARY
|
|
STEP-
14 NON COMPUTATIONAL DUES & DEDUCTION
|
|
STEP
-15 EMP INFO – IF BROKEN PERIOD
|
|
STEP
– 16 PAY
BILL GENERATION VIEW
|
|
PAY BILL GENERATE…..
|